जा. क्र. 39/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (मराठी) जा. क्र. 40/20 | MPSC HRD
जा. क्र. 39/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (मराठी)
जा. क्र. 40/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (इंग्रजी),
जा. क्र. 41/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (मराठी),
जा. क्र. 42/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (इंग्रजी),
जा. क्र. 43/2022 लघुटंकलेखक (मराठी),
जा. क्र. 44/2022 लघुटंकलेखक (इंग्रजी)
या संवर्गाच्या चाळणी परीक्षांच्या ठिकाण, दिनांक व वेळ यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6253
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts