Get Mystery Box with random crypto!

अ‍ॅनी बेझंट (जन्म : १ ऑक्टोबर १८४७; - २० सप्टेंबर १९३३) ही इ | MPSC History

अ‍ॅनी बेझंट (जन्म : १ ऑक्टोबर १८४७; - २० सप्टेंबर १९३३)

ही इंग्लंडमध्ये जन्मलेली भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होती.

भारतीय राजकारणाशी एकनिष्ठ महिला.

• १८९३ मध्ये भारतात आगमन.

• १९१४ 'न्यू इंडिया' वृत्तपत्र काढले.

• १९०७ 'जागतिक थिऑसॉफिकल' सोसायटीची अध्यक्षा.