Get Mystery Box with random crypto!

5651)लॉर्ड एल्फिन्स्टन बाबत असत्य नसणारे विधान/ने ओळखा : (अ) | MPSC History

5651)लॉर्ड एल्फिन्स्टन बाबत असत्य नसणारे विधान/ने ओळखा :
(अ) देशी भाषेतून शिक्षण द्यावे या मताचा तो होता.
(ब)आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
14%
1)फक्त ब
35%
2)फक्त अ
27%
3)कोणतेही नाही
25%
4)अ व ब