Get Mystery Box with random crypto!

5648)खालीलपैकी कोणता ग्रंथ लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लिहिला नाही | MPSC History

5648)खालीलपैकी कोणता ग्रंथ लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लिहिला नाही ?
(अ) काबूलचा इतिहास (ब) भारताचा इतिहास (क) पानिपतची लढाई (ड)पूर्वेकडील देशात ब्रिटिश सत्तेचा उदय
Anonymous Quiz
24%
1)कोणतेही नाही
26%
2)अ क फक्त
38%
3)क फक्त
12%
4)अ ब फक्त