MPSC Geography

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
925
चैनल से विषय:
Mpscalerts
टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
चैनल से विषय:
Mpscalerts

टिप्पणियाँ

टिप्पणी पोस्ट करने के लिए आपको लॉगिन करना होगा।चैनल का पता: @mpscgeography
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 216,365 (डेट अपडेट करें: 2022-05-16)
चैनल से विवरण

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat

नवीनतम संदेश 9

2022-02-01 06:17:16
महाराष्ट्रातून जाणारे लोहमार्ग
6.5K viewsedited  03:17
ओपन / कमेंट
2022-01-31 15:42:33
महाराष्ट्रातील वस्तुसंग्रहालय
932 viewsedited  12:42
ओपन / कमेंट
2022-01-31 10:24:15
1526)खालीलपैकी कोणता जिल्हा पूर्वीच्या जिल्ह्यातून निराळा करून निर्माण केलेला नाही? (Asst. मुख्य 2012)
अ)सिंधुदुर्ग ब)नंदुरबार क)जालना ड)वाशिम इ)गडचिरोली फ)बीड ग) लातूर। ह)हिंगोली
Anonymous Quiz
16%
1)सिंधुदुर्ग किंवा जालना
24%
2)नंदुरबार किंवा वाशिम
23%
3)गडचिरोली किंवा लातूर
37%
4)बीड किंवा हिंगोली
2.0K voters3.3K views07:24
ओपन / कमेंट
2022-01-31 10:16:14
1525)महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे?(Asst. मुख्य 2011)
Anonymous Quiz
28%
1)गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे
24%
2)मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पाश्चिमेला आहे
13%
3)विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे
35%
4)वरीलपैकी सर्व
2.3K voters3.6K views07:16
ओपन / कमेंट
2022-01-31 10:05:55
1524महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे?
Anonymous Quiz
14%
1)दक्षिणेकडे
56%
2)पश्चिमेकडील
21%
3)मध्यभाग
9%
4)उत्तरेकडील
2.5K voters3.9K views07:05
ओपन / कमेंट
2022-01-31 09:58:52
1523)पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते?
Anonymous Quiz
24%
1)आंबोली घाट
27%
2)फोंडा घाट
36%
3)बोर घाट
13%
4)आंबा घाट
2.7K voters4.1K views06:58
ओपन / कमेंट
2022-01-31 07:40:58
----- MajhiTest -----

माझी टेस्ट सोबत करा स्पर्धा परीक्षांची तयारी

आजच तुम्ही तयारी करत असलेल्या परीक्षेची टेस्ट सिरीज माझीटेस्ट वर जॉईन करा आणि तुमच्या अभ्यासाला द्या फायनल टच......

तुम्हाला हवी असलेली टेस्ट आजच बुक करा आणि मिळावा 50% सूट

पोस्टल टेस्टची बुकिंग करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC50

टेस्ट ऑनलाइन सोडवण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या -

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
4.7K views04:40
ओपन / कमेंट
2022-01-30 18:13:04
हिरा
6.1K viewsedited  15:13
ओपन / कमेंट
2022-01-30 13:09:53
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान
10.4K viewsedited  10:09
ओपन / कमेंट
2022-01-30 13:09:20
2011 जनगणना नुसार अहवाल
9.7K viewsedited  10:09
ओपन / कमेंट
2022-01-30 13:08:53
विविध क्षेत्रातील क्रांती
8.9K viewsedited  10:08
ओपन / कमेंट
2022-01-30 13:08:17
महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजना
8.4K viewsedited  10:08
ओपन / कमेंट
2022-01-30 13:06:44
जगामध्ये प्रसिद्ध स्थलांतरित शेती व त्यांची स्थानिक नावे:
8.2K viewsedited  10:06
ओपन / कमेंट
2022-01-30 04:44:26
MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या परिक्षांमधील प्रश्नांवर हरकत घेण्यासाठी वरील पद्धतीच अवलंब करावा.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCAlerts
481 views01:44
ओपन / कमेंट
2022-01-29 16:02:14
कृष्णा नदी
7.4K viewsedited  13:02
ओपन / कमेंट
2022-01-29 16:02:14
वैनगंगा नदी
7.5K viewsedited  13:02
ओपन / कमेंट
2022-01-29 16:02:14
गोदावरी नदी
6.8K viewsedited  13:02
ओपन / कमेंट
2022-01-29 12:25:33
MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या परिक्षांमधील प्रश्नांवर हरकत घेण्यासाठी वरील पद्धतीच अवलंब करावा.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCAlerts
6.4K views09:25
ओपन / कमेंट
2022-01-29 08:45:19
1522)अ) अंतर्गत शक्तीचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती ही ज्वालामुखी व भूकंपसारख्या घटनेतून होत असते.
ब)बाह्य शक्तींचा उगम बाह्यस्थ स्रोतातून होतो (सूर्य) व या भूपृष्ठाच्या झिजेस नदी, वारे व इतर बाह्य कारके कारणीभूत असतात.
Anonymous Quiz
50%
1)अ आणि ब बरोबर
34%
2)अ बरोबर आणि ब चूक
14%
3)अ चूक ब बरोबर
2%
4)अ आणि ब चूक
891 voters1.7K views05:45
ओपन / कमेंट
2022-01-29 07:23:46
----- MajhiTest -----

माझी टेस्ट सोबत करा स्पर्धा परीक्षांची तयारी

आजच तुम्ही तयारी करत असलेल्या परीक्षेची टेस्ट सिरीज माझीटेस्ट वर जॉईन करा आणि तुमच्या अभ्यासाला द्या फायनल टच......

1. संयुक्त गट - ब पूर्व परीक्षा 2021 घरपोच पोस्टल टेस्ट सिरीज

2. संयुक्त गट - क पूर्व परीक्षा 2021 घरपोच पोस्टल टेस्ट सिरीज

3. Departmental PSI पूर्व परीक्षा 2022 घरपोच पोस्टल टेस्ट सिरीज

आजच बुकिंग करा आणि मिळावा 50% सूट

बुकिंग करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC50

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
3.0K views04:23
ओपन / कमेंट
2022-01-28 05:21:53
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 ची तयारी करा स्पर्धाग्राम सोबत कुठेही.... कधीही...!

आगामी संयुक्त 'गट ब व गट क' पूर्व परीक्षा स्पेशल बॅचेस...!

◆ आधुनिक भारताचा इतिहास
◆ भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
◆ अर्थव्यवस्था
◆ राज्यव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ संपूर्ण सामान्य विज्ञान

अधिक माहितीसाठी डाउनलोड करा स्पर्धाग्राम App लिंक : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
791 views02:21
ओपन / कमेंट
2022-01-27 15:28:55
23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या प्रथम उत्तरतालिकेनुसार तुमचा स्कोर किती आहे?
Anonymous Poll
13%
150 पेक्षा कमी
6%
150 ते 160
6%
160 ते 170
8%
170 ते 180
10%
180 ते 190
11%
190 ते 200
12%
200 ते 210
10%
210 ते 220
25%
220 पेक्षा जास्त
22.7K voters4.6K views12:28
ओपन / कमेंट
2022-01-27 13:45:42
टोंगा ज्वालामुखी उद्रेक
------------------------
◆ पॅसिफिक 'रिंग ऑफ फायर' हे टोंगा बेट राष्ट्रापासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर आहे.

◆ जिथे अलीकडेच 14 जानेवारी ला हुंगा टोंगा-हुंगा हापाय ज्वालामुखीचा उद्रेक होऊन राख आणि धूर हवेत हजारो फूट पसरला आहे.

◆ पॅसिफिक रिम किंवा सर्कम-पॅसिफिक बेल्ट देखील म्हटले जाते,

◆ हे प्रशांत महासागराच्या बाजूचे क्षेत्र आहे जे सक्रिय ज्वालामुखी आणि वारंवार भूकंपांनी वैशिष्ट्यीकृत आहे

◆ हे जगातील सुमारे 75% ज्वालामुखीचे घर आहे - 450 पेक्षा जास्त ज्वालामुखी.तसेच, जगातील सुमारे ९०% भूकंप येथे होतात.
9.7K viewsedited  10:45
ओपन / कमेंट
2022-01-27 13:27:59
लोणार सरोवर (बुलढाणा)
9.1K viewsedited  10:27
ओपन / कमेंट
2022-01-27 13:25:39
◆लोकसंख्येची घनता सर्वाधिक असणारे जिल्हे
◆ लोकसंख्येची घनता कमी असणारे जिल्हे
9.0K viewsedited  10:25
ओपन / कमेंट