MPSC Geography

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
925
चैनल से विषय:
Mpscalerts
टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
चैनल से विषय:
Mpscalerts

टिप्पणियाँ

टिप्पणी पोस्ट करने के लिए आपको लॉगिन करना होगा।चैनल का पता: @mpscgeography
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 216,365 (डेट अपडेट करें: 2022-05-16)
चैनल से विवरण

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat

नवीनतम संदेश 6

2022-02-21 06:19:00
1533)आम्लवर्षण पर्यावरणातील कशाच्या प्रदूषणामुळे घडते?
Anonymous Quiz
9%
1)कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजन
34%
2)कार्बन मोनाक्साईड व कार्बन डायऑक्साईड
17%
3)ओझोन व कार्बन डायऑक्साईड
40%
4)नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड
4.7K voters8.8K views03:19
ओपन / कमेंट
2022-02-21 06:11:39
1532)खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही?
Anonymous Quiz
14%
1)येथे हिवाळा नसतो
19%
2)दुपारी पाऊस
40%
3)वर्षभर सारखेच तापमान असते
27%
4)प्रतिरोध पर्जन्य
4.7K voters8.5K views03:11
ओपन / कमेंट
2022-02-21 06:11:39
1531)पुढीलपैकी दोन विधाने विचारात घ्या .(राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014)
अ)उष्ण कटिबंधीय सदाहरित वने : एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे.उदा.शिसव
ब)उष्णकटिबंधीय कदापर्णी वने: झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ. उदा.साग
Anonymous Quiz
12%
1)केवळ अ बरोबर
18%
2)केवळ ब बरोबर
60%
3)अ आणि ब दोन्ही बरोबर
10%
4)अ आणि ब दोन्ही बरोबर नाहीत
4.2K voters8.2K views03:11
ओपन / कमेंट
2022-02-20 20:45:11
MPSC परिक्षांविषयी upto date माहितीसाठी, आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आपले @eMPSCkatta युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा, खालील लिंक वर क्लिक करा: https://youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
2.6K views17:45
ओपन / कमेंट
2022-02-20 08:56:31
1530)कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे.........यांनी निश्चित केली आहे?
Anonymous Quiz
6%
1)अचरा ते दमणनगंगा नदीपर्यंत
74%
2) दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत
7%
3)तानसा ते गाड नदीपर्यंत
13%
4)वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत
7.1K voters10.9K views05:56
ओपन / कमेंट
2022-02-20 07:59:28
★// SpardhaGram //★

तुमच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 च्या तयारीला द्या "फायनल टच" स्पर्धाग्राम सोबत...!

वनडे मॅरथॉन रिव्हिजन लेक्चर्स

Online Batches Oneday Revision Batches

◆अंकगणित व बुद्धिमत्ता
◆भारत, महाराष्ट्र भूगोल
◆आधुनिक भारताचा इतिहास
◆संपूर्ण अर्थव्यवस्था
◆संपूर्ण राज्यव्यवस्था

माफक फी

अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम:
9604020277

जॉईन करा @SpardhaGram
7.1K views04:59
ओपन / कमेंट
2022-02-20 06:25:37 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

◆ महाराष्ट्र हवामान ◆

• राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.

•मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो.

• जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो.

• पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. 

• जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते.

• सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. 

• सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते.

• सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत.

• मोसमी ऋतूच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते.

• मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
10.5K views03:25
ओपन / कमेंट
2022-02-19 15:47:02 भूगोल -- महत्त्वाच्या टॉपिक वरील लेक्चर्स.

◆संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2021 संभाव्य प्रश्न आणि विश्लेषण.
◆ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा अतिसंभाव्य प्रश्न संच -2
◆संयुक्त गट ब पूर्व परीक्षा अतिसंभाव्य प्रश्न संच -1
◆ मेगा रिवीजन -- भारताचा प्राकृतिक भूगोल (संपूर्ण टॉपिक सोप्या शॉर्ट ट्रिक्स सहित) by Avdhut Kalyane sir
17.👉संयुक्त गट ब पूर्व परीक्षा अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स.
16.👉 आयोगाच्या प्रश्नांचे विश्लेषण कसे करावे.
15.👉महाराष्ट्राची लोकसंख्या:-
14.👉महाराष्ट्रातील खनिज संपत्ती : लोहखनिज, बॉक्साईट, मॅगनिज By Avdhut Kalyane Sir
◆महाराष्ट्राचा भूगोल : महाराष्ट्रातील हवामान- उन्हाळा By Avdhut Kalyane Sir


6.4K views12:47
ओपन / कमेंट
2022-02-19 10:16:13
----- MajhiTest -----

◆ऑनलाईन व पोस्टल (घरपोच) टेस्ट सिरीज◆

आगामी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जॉईन करा माझी टेस्ट आणि तुमच्या अभ्यासाला द्या फायनल टच

आजच बुकिंग करा आणि मिळावा 50% सूट

घरपोच पोस्टल टेस्ट मागवण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC50

टेस्ट ऑनलाइन सोडवण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या -

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
2.7K views07:16
ओपन / कमेंट
2022-02-18 14:28:17 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
2.2K views11:28
ओपन / कमेंट
2022-02-18 13:43:44
5.1K views10:43
ओपन / कमेंट
2022-02-18 13:43:42 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

◆ महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे:

• गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, • गंगाखेड, नांदेड
• कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
• भिमा : पंढरपुर
• मुळा–मुठा : पुणे
• इंद्रायणी : आळंदी, देहु
• प्रवरा : नेवासे, संगमनेर
• पाझरा : धुळे
• कयाधु : हिंगोली
• पंचगंगा : कोल्हापुर
• धाम : पवनार
• नाग : नागपुर
• गिरणा : भडगांव
• वशिष्ठ : चिपळूण
• वर्धा : पुलगाव
• सिंधफणा : माजलगांव
• वेण्णा : हिंगणघाट
• कऱ्हा : जेजूरी
• सीना : अहमदनगर
• बोरी : अंमळनेर
• ईरई : चंद्रपूर
• मिठी : मुंबई

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
4.9K views10:43
ओपन / कमेंट
2022-02-18 07:00:19
★★ स्पर्धा परीक्षांची पुस्तके घरपोच मागण्याचे विश्वासाचे ठिकाण ★★

◆◆ www.spardhagram.com◆ ◆

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

आजच तुम्हाला हवी असलेली पुस्तके ऑर्डर करा आणि मिळावा प्रत्येक पुस्तकावर विशेष सूट..!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
122 views04:00
ओपन / कमेंट
2022-02-17 15:49:17
आयोगामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
5.1K views12:49
ओपन / कमेंट
2022-02-17 10:35:10
3.2K views07:35
ओपन / कमेंट
2022-02-17 07:38:13
★★ स्पर्धा परीक्षांची पुस्तके घरपोच मागण्याचे विश्वासाचे ठिकाण ★★

◆◆ www.spardhagram.com◆ ◆

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

आजच तुम्हाला हवी असलेली पुस्तके ऑर्डर करा आणि मिळावा प्रत्येक पुस्तकावर विशेष सूट..!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
5.2K views04:38
ओपन / कमेंट
2022-02-17 05:53:59
भूगोल: संयुक्त गट ब व क अतिसंभाव्य प्रश्न MCQ Booster

लिंक -

2.4K views02:53
ओपन / कमेंट
2022-02-16 18:03:46
भूगोल: संयुक्त गट ब व क अतिसंभाव्य प्रश्न MCQ Booster

लिंक -

4.5K views15:03
ओपन / कमेंट
2022-02-16 17:14:24 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🔹कार्बन ब्लॅक 🔹

◆ कार्बन ब्लॅक हे एफ.सी.सी. टार, कोळसा डांबा किंवा इथिलन क्रॅकींग टार सारख्या अवजड पेट्रोलियम उत्पानाच्या अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो.
◆ कार्बन ब्लॅक हा पॅराक्रिस्टलाईन कार्बनचा एक प्रकार आहे.
◆ टायर आणि इतर रबर उत्पादनामध्ये कार्बन ब्लॅकचा उपयोग मजबूतत करण्यासाठी केला जातो.
◆ प्लास्टिक, पेंट्स आणि शाईमध्ये कार्बन ब्लॅक रंगद्रव्य म्हणून वापरला जातो.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
6.0K views14:14
ओपन / कमेंट
2022-02-16 13:49:05
भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदरे
826 viewsedited  10:49
ओपन / कमेंट
2022-02-16 07:04:05
----- MajhiTest -----

माझी टेस्ट सोबत करा स्पर्धा परीक्षांची तयारी

आजच तुम्ही तयारी करत असलेल्या परीक्षेची टेस्ट सिरीज माझीटेस्ट वर जॉईन करा आणि तुमच्या अभ्यासाला द्या फायनल टच......

तुम्हाला हवी असलेली टेस्ट आजच बुक करा आणि मिळावा 50% सूट

टेस्ट ऑनलाइन सोडवण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या -

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
3.9K views04:04
ओपन / कमेंट
2022-02-15 11:41:28
महाराष्ट्रातील घाट
4.3K viewsedited  08:41
ओपन / कमेंट
2022-02-15 10:45:00
सातपुडा पर्वतातील उंच शिखरे :
5.6K views07:45
ओपन / कमेंट
2022-02-15 10:44:31
गाविलगड डोंगर
5.0K viewsedited  07:44
ओपन / कमेंट
2022-02-15 10:05:09
★// SpardhaGram //★

तुमच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 च्या तयारीला द्या "फायनल टच" स्पर्धाग्राम सोबत...!

वनडे मॅरथॉन रिव्हिजन लेक्चर्स

Online Batches Oneday Revision Batches

◆अंकगणित व बुद्धिमत्ता
◆भारत, महाराष्ट्र भूगोल
◆आधुनिक भारताचा इतिहास
◆संपूर्ण अर्थव्यवस्था
◆संपूर्ण राज्यव्यवस्था

माफक फी

अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम:
9604020277

जॉईन करा @SpardhaGram
3.0K views07:05
ओपन / कमेंट