Get Mystery Box with random crypto!

MPSC Geography

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
चैनल का पता: @mpscgeography
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 168.10K
चैनल से विवरण

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 5

2023-06-08 04:29:28 भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे

अन्नागुडई - 2695 - केरळ 

दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू 

गुरुशिखर - 1722 - राजस्थान 

कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र 

महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा 

मलयगिरी - 1187 - ओडिसा 

पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी. 

पश्चिम घाट लांबी - 1,700 कि.मी.

 
6.6K views01:29
ओपन / कमेंट
2023-06-08 04:29:24
भारतातील जलसंवर्धनाच्या पारंपरिक पध्दती
6.2K views01:29
ओपन / कमेंट
2023-06-08 04:29:20 पठाराची स्थानिक नावे:

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.

________________________
________________________
6.5K views01:29
ओपन / कमेंट
2023-06-08 04:28:58 ​ आज जागतिक महासागर दिवस.

पृथ्वीच्या ७३ टक्के भागात पसरलेल्या महासागरांचे वैशिष्ट्य टिकवून ठेवावे, यासाठी काय-काय करता येईल, या दृष्टीने २००३ पासून जगभरात विचार सुरू झाला. 'जागतिक महासागर दिन' साजरा करण्याची कल्पना त्यातूनच जन्माला आली.

महासागर कितीही विशाल असले तरी माणसाने केलेला किती कचरा त्यांनी पोटात घ्यावा यालाही अखेर काही मर्यादा आहे. आपण ही मर्यादा ओलांडल्यामुळे तेथील जीवसृष्टीला आणि अन्नसाखळ्यांना धक्का बसला आहे. यामुळे माणसाला मिळणारे मासे तर कमी झाले आहेतच, शिवाय हवामानावरही विपरीत परिणाम होत आहे.

सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या नि पिशव्या... कचरा कोणताही असो- “फेका समुद्रात!” अहो केवढा मोठा आणि खोल समुद्र असतो समुद्र, एवढ्याशा कच-याने काय होतंय? ही प्रथा जगभरातील (व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत) बहुतेक सर्वांनीच पाळल्यामुळे आता मात्र परिस्थिती गंभीर बनली आहे. मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, पाण्याचा दर्जा घसरला आहे. हवामानावर परिणाम होत आहे. विशिष्ट सजीव नष्ट होऊ लागले आहेत... हे सारे थांबविणे हेच या दिनाचे खरे उद्दिष्टे आहे.
6.4K views01:28
ओपन / कमेंट
2023-06-07 14:59:59
भूगोल विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCGeography
8.1K views11:59
ओपन / कमेंट
2023-06-07 14:38:18
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका

CSAT पेपर 2

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
5.4K views11:38
ओपन / कमेंट
2023-06-07 14:38:07
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका

सामान्य आ. पेपर 1

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
5.1K views11:38
ओपन / कमेंट
2023-06-07 11:47:21
जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
5.8K views08:47
ओपन / कमेंट
2023-06-05 07:46:26
World Environment Day 2023

Theme -
#BeatPlasticPollution

Join - @eMPSCkatta
4.2K views04:46
ओपन / कमेंट
2023-06-04 09:59:42 आज झालेला GS 1 पेपर

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

#प्रश्नपत्रिका

जॉईन करा @MPSCmaterialKatta
8.5K views06:59
ओपन / कमेंट