Get Mystery Box with random crypto!

1544)कार्बन मोनोक्साईड हवा प्रदूषण करणारा घटक मानवी आरोग्यासाठ | MPSC Geography

1544)कार्बन मोनोक्साईड हवा प्रदूषण करणारा घटक मानवी आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे
अ)यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो
ब)तो रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी करतो क)तो मज्जासंस्थेची सर्वसाधारण कार्यप्रणाली प्रभावित करतो ड)यामुळे यकृताची हानी होते
Anonymous Quiz
4%
1)फक्त अ
19%
2)ब आणि ड
31%
3)अ,ब आणि क
46%
4)वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत