Get Mystery Box with random crypto!

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 या परीक्षेमधील काही प्रश्नांचा | MPSC Geography

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 या परीक्षेमधील काही प्रश्नांचा संदर्भ माझीटेस्टने आयोजित केलेल्या टेस्ट सिरीजमध्ये सापडतो. आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही की प्रश्न आमच्याच टेस्ट सिरीजमधून आले आहेत. परंतु आपल्या टेस्ट सिरीजमुळे विद्यार्थ्याल्या आयोगाच्या दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी मार्ग सापडेल. त्याचबरोबर आयोगाच्या पॅर्टननुसार प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचे नियोजन ही योग्य प्रकारे करता येईल.

Join - @MajhiTest