Get Mystery Box with random crypto!

आयोगामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या म | MPSC Geography

आयोगामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts