Get Mystery Box with random crypto!

कार्बन ब्लॅक ◆ कार्बन ब्लॅक हे एफ.सी.सी. टार, कोळसा डांबा क | MPSC Geography



कार्बन ब्लॅक

◆ कार्बन ब्लॅक हे एफ.सी.सी. टार, कोळसा डांबा किंवा इथिलन क्रॅकींग टार सारख्या अवजड पेट्रोलियम उत्पानाच्या अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो.
◆ कार्बन ब्लॅक हा पॅराक्रिस्टलाईन कार्बनचा एक प्रकार आहे.
◆ टायर आणि इतर रबर उत्पादनामध्ये कार्बन ब्लॅकचा उपयोग मजबूतत करण्यासाठी केला जातो.
◆ प्लास्टिक, पेंट्स आणि शाईमध्ये कार्बन ब्लॅक रंगद्रव्य म्हणून वापरला जातो.