Get Mystery Box with random crypto!

1526)खालीलपैकी कोणता जिल्हा पूर्वीच्या जिल्ह्यातून निराळा करून | MPSC Geography

1526)खालीलपैकी कोणता जिल्हा पूर्वीच्या जिल्ह्यातून निराळा करून निर्माण केलेला नाही? (Asst. मुख्य 2012)
अ)सिंधुदुर्ग ब)नंदुरबार क)जालना ड)वाशिम इ)गडचिरोली फ)बीड ग) लातूर। ह)हिंगोली
Anonymous Quiz
16%
1)सिंधुदुर्ग किंवा जालना
24%
2)नंदुरबार किंवा वाशिम
23%
3)गडचिरोली किंवा लातूर
37%
4)बीड किंवा हिंगोली