Get Mystery Box with random crypto!

1522)अ) अंतर्गत शक्तीचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ | MPSC Geography

1522)अ) अंतर्गत शक्तीचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती ही ज्वालामुखी व भूकंपसारख्या घटनेतून होत असते.
ब)बाह्य शक्तींचा उगम बाह्यस्थ स्रोतातून होतो (सूर्य) व या भूपृष्ठाच्या झिजेस नदी, वारे व इतर बाह्य कारके कारणीभूत असतात.
Anonymous Quiz
50%
1)अ आणि ब बरोबर
34%
2)अ बरोबर आणि ब चूक
14%
3)अ चूक ब बरोबर
2%
4)अ आणि ब चूक