Get Mystery Box with random crypto!

1518)खालीलपैकी कोणत्या सागर गर्ता ह्या /ही प्रशांत महासागरात | MPSC Geography

1518)खालीलपैकी कोणत्या सागर गर्ता ह्या /ही प्रशांत महासागरात स्थित नाहीत?(राज्यसेवा मुख्य 2019)
अ)टोंगा गर्ता ब)मरियाना गर्ता क)जावा गर्ता ड)साऊथ सँडविच गर्ता इ)कुरील-कामचाटका गर्ता
Anonymous Quiz
13%
1)क
35%
2)ब आणि क
34%
3)क आणि ड
18%
4)ड आणि इ