Get Mystery Box with random crypto!

#MPSCAlerts जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा | MPSC Geography

#MPSCAlerts

जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021- पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी अर्ज सादर करण्याबाबत

सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक संवर्गाकरीता अर्ज केलेल्या परंतु वयाधिक ठरल्याने पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts