Get Mystery Box with random crypto!

1491)पुढील दोन विधनांचा विचार करा. अ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वन | MPSC Geography

1491)पुढील दोन विधनांचा विचार करा.
अ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने : एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे. उदा.शिसव.
ब)उष्णकटिबंधीय कदापर्णी वने : झाडांच्या प्रजातिकमज परंतु एकमेकांच्या जवळ. उदा. साग. योग्य विधान/ने निवडा.
Anonymous Quiz
15%
1)केवळ अ बरोबर
28%
2)केवळ ब बरोबर
50%
3)दोन्हीही बरोबर
6%
4) दोन्हीही चूक