Anonymous Quiz
7%
1)फक्त अ, ब
— की तरफ से संदेश MPSC Geography
1486)खालीलपैकी योग्य विधाने निवडा अ)ला निनो म्हणजे लहान मुलगी. ब)ला निनोच्या काळामध्ये महासागराचे पाणी पृष्ठभागावर येते. क)ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो. ड)एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्णपाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते.