Get Mystery Box with random crypto!

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आम्ही केस दाखल केलेली | ‼️ MPSC ⓔNotes ‼️

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आम्ही केस दाखल केलेली आहे. दिवाळी नंतर दुसरी सुनावणी होणार आहे. आजवर MPSC समन्वय समितीने एकाही विद्यार्थ्यांकडून एकही रुपया घेतलेला नाही पण आज ही केस लढण्यासाठी खरी पैश्याची गरज आहे, ज्यांनी अगोदरच दिले आहेत त्यांचे आभार पण ज्यांना द्यायचे आहेत त्यांनी आपल्याला शक्य तितके ५०/१००/२००/४०० रुपये मदत म्हणून खालील बँक अकाऊंट/गुगल पे मध्ये जमा करावे ही विनंती.

गुगल पे नंबर :- 9767678267

नाव :- राहुल कवठेकर
बँक :- state bank of india
बँक अकाऊंट नंबर :- 62130144704
IFSC कोड :- SBIN0020027

याचिकेत पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.

१) आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ही परीक्षा पुन्हा MPSC मार्फत घेण्यात यावी.
२) गट-क ते गट-ड या सर्व पदांची शासकीय नोकर भरती यापुढे फक्त MPSC मार्फतच घेण्यात यावी.
३) महापरिक्षा पोर्टल आणि आरोग्य भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालील SIT समितीने करावी


MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Join :- @mpscandolan