Get Mystery Box with random crypto!

ज्या विषयांच्या नावाच्या शेवटी ICS असतो अशा विषयांच्या नामाआधी | MPSC English

ज्या विषयांच्या नावाच्या शेवटी ICS असतो अशा विषयांच्या नामाआधी जर Possessive Adjective जसे my, our, your his, her, their such, the असेल तर येणारे क्रियापद हे अनेकवचनी असते. कारण त्यातून गुणांचा बोध होतो.

His mathematics is very weak. x

His mathematics are very weak.✓



इंग्रजी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCEnglish