Get Mystery Box with random crypto!

आयएमएफची उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाण-घेवाणीत स | MPSC Economics

आयएमएफची उद्दिष्टे

आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाण-घेवाणीत समतोल राखणे.

परदेशी व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी परदेशी चलन प्राप्त करून देणे.

चलनविषयक आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणे.

एखाद्या देशाचे देय चलन फेडण्यासाठी अन्य चलन देण्याची सुविधा आस्तित्त्वात आणणे.

परदेशी चलन विनिमय दरात स्थैर्य प्राप्त करणे.