Get Mystery Box with random crypto!

अर्थव्यवस्थेचे प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था 1) उत्पादने खा | MPSC Economics

अर्थव्यवस्थेचे प्रकार
भांडवलशाही अर्थव्यवस्था
1) उत्पादने खाजगी मालकीची असतात.
2) ग्राहक सार्वभौम असतात.
3) स्पर्धेचे प्रबल्य असते.
4) मुक्त अर्थव्यवस्था असे म्हणतात.
5) Leissez faire असे म्हणतात.
6) हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था असे म्हणतात.
7) नफा मिळवणे उत्पादनाचा उद्देश.