Get Mystery Box with random crypto!

उषा थोरात समिती भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोर | MPSC Economics

उषा थोरात समिती

भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.