Get Mystery Box with random crypto!

लोकसंख्येची संरचना लिंग गुणोत्तर, वय संरचना,  साक्षरता, व्यव | MPSC Economics

लोकसंख्येची संरचना

लिंग गुणोत्तर, वय संरचना,  साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण-शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते. जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या रचनेची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो.