Get Mystery Box with random crypto!

अशी असेल नवी करप्रणाली – ५ लाखांपर्यंत कोणताही कर नाही. – | MPSC Economics

अशी असेल नवी करप्रणाली

– ५ लाखांपर्यंत कोणताही कर नाही.

– ५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर

– ७.५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार

– १० ते १२.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागणार

– १२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के कर लागणार