देश आणि देशांची चलने जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. अफगाणिस्तान - अफगाणी आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर र्जॉडन - दिनार ऑस्ट्रिया - शिलींग इटली - लिरा बोटसवाना - रॅंड कुवेत - दिनार बंगलादेश - टका जपान - येन बेल्जियम - फ्रॅंक केनिया - शिलींग बुरुंडी - फ्रॅंक लिबिया - दिनार ब्रिटन - पौंड लेबनॉन - पौंड बर्मा - कॅट नेदरलॅंड - गिल्डर क्युबा - पेसो मेक्सिको - पेसो कॅनडा - डॉलर नेपाळ - रुपया सायप्रस - पौंड पाकिस्तान - रुपया चीन युआन न्यूझीलंड - डॉलर झेकोस्लाव्हिया - क्रोन पेरु - सोल डेन्मार्क - क्लोनर नायजेरिया - पौंड फिनलॅंड - मार्क फिलिपाईन्स - पेसो इथोपिया - बीर नॉर्वे - क्लोनर फ्रान्स - फ्रॅंक पोलंड - ज्लोटी घाना - न्युकेडी पनामा - बल्बोआ जर्मनी - मार्क पोर्तुगाल - एस्कुडो गियान - डॉलर रुमानिया - लेवू ग्रीस - ड्रॅक्मा सॅल्वेडॉर - कॉलन होंडुरा - लेंपिरा सौदी अरेबिया - रियाल भारत - रुपया सोमालिया - शिलींग युगोस्लाव्हिया - दिनार सिंगापुर - डॉलर आइसलॅंड - क्रोन स्पेन - पेसेटा इराक - दिनार साउथ आफ्रिका - रॅंड इंडोनेशिया - रुपिया श्रीलंका - रुपया इस्त्रायल - शेकेल सुदान - पौंड इराण - दिनार स्वित्झर्लंड - फ्रॅंक जमैका - डॉलर स्वीडन - क्रोन सिरिया - पौंड टांझानिया - शिलींग थायलंड - बाहत टुनीशीया - दिनार युगांडा - शिलींग यु.के. - पौंड त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर टर्की - लिरा रशिया - रूबल अमेरीका - डॉलर युनायटेड अरब प्रजासत्ताक व्हिएतनाम - दौग झांबीया - क्वाच्छा 1.2K views11:06