Get Mystery Box with random crypto!

#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव अंतर्गत आयोजित उपक्रमांची संख्या व | MPSC-Dept.PSI

#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव अंतर्गत आयोजित उपक्रमांची संख्या व त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्यात संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असून राज्यात #पुणे जिल्हा अग्रस्थानी राहिला. देशात, सर्वात जास्त ४ लाख ४ हजार २८२ इतक्या उपक्रमांचे आयोजन महाराष्ट्राने केले.