जाहिरात :- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 एकूण पदे:- 800 (1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे (2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे (3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे (4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022 प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts 1.2K views12:19