जाहिरात क्रमांक 14/2019 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 201 | महिला व बालविकास अधिकारी (CDPO)-2021
जाहिरात क्रमांक 14/2019 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019- लिपिक टंकलेखक या परीक्षेच्या प्रतिक्षा यादी मधून शिफारस पात्र ठरलेल्या एकूण 93 (मराठी 82, इंग्रजी 11) उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.