Get Mystery Box with random crypto!

जा. क्र. 035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख | MPSC Alerts

जा. क्र. 035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8251

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts