Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.32/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परी | MPSC Alerts

जा.क्र.32/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 च्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दिनांक 14 जानेवारी 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts