Get Mystery Box with random crypto!

Reminder : नमस्कार मित्रांनो उद्या रविवार दिनांक 13/06/2021 रो | Mpsc_sathi🎯

Reminder :
नमस्कार मित्रांनो उद्या रविवार दिनांक 13/06/2021 रोजी सकाळी 11 ते 12 मध्ये आपली प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या वेळेत तुम्ही कधीही लॉग इन करू शकता. Login केल्यापासून पुढे तुम्हाला अर्धा तास वेळ मिळेल. परीक्षेला आम्ही monitor करणार असल्यामुळे कसलाही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा त्या विद्यार्थ्याला बाद करण्यात येईल. तुम्हा सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.
All the Best
May the force be with you!