Get Mystery Box with random crypto!

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 अर्थशास्त्र Audio Fast-Track बॅ | Mpsc_sathi🎯

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021

अर्थशास्त्र Audio Fast-Track बॅच

(अँप्लिकेशन वर रेकॉर्डेड स्वरूपात)

पुढील 2 दिवसासाठी....
फीस -100/- रु
(पहिल्या 100 ऍडमिशन साठी मूळ fee 300रु)
(ज्यांनी संपूर्ण अर्थव्यवस्था कोर्स लावला नाही त्यांच्यासाठी आपल्या मागणीनुसार...)

टॉपिक -
1) राष्ट्रीय उत्पन्न
2) दारिद्र्य व बेरोजगारी
3) चलन वाढ (महागाई)
4) रिझर्व बँक ऑफ इंडिया
5) सार्वजनिक वित्त
6) पंचवार्षिक योजना
7) शाश्वत विकास
8) आर्थिक पाहणी

संदर्भ -
1) अर्थशास्त्र -किरण देसले सर
2)अर्थव्यवस्था -IP सिंग सर
3)अर्थव्यवस्था -रंजन कोळंबे सर
4) अर्थव्यवस्था -अध्ययन अकॅडमी
5)Indian Economy -Datt & sundarm
6)बजेट आणि आर्थिक पाहणी- 2021
(भारत व महाराष्ट्र)

या संदर्भाचा वापर करून...
संपूर्ण राज्यसेवा अर्थशास्त्र पूर्व परीक्षा Syllabus...
ऑडिओ बॅच असल्याने चालता फिरता, मेस ला जाताना, प्रवासात रिव्हिझन करू शकता...
आयोगाच्या सध्याच्या ट्रेंडनुसार exam oriented....

आपला
सोहेल शेख
कोर्ससाठी डाउनलोड करा...
अँप्लिकेशन


https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru