Get Mystery Box with random crypto!

Demo lecture MPSC आपल्या अर्थशास्त्र ऑडिओ batch ला 500+ ऍडमि | Mpsc_sathi🎯


Demo lecture

MPSC
आपल्या अर्थशास्त्र ऑडिओ batch ला 500+ ऍडमिशन नंतर आपल्या मागणीनुसार

संपूर्ण भारतीय संविधान(Polity) ऑडिओ बॅच
(पंचायत राज सोडून)

मित्रांनो हा विषय सगळ्यात जास्त वेळ आपण वाचतो आणि सगळ्यात जास्त silly mistake याच विषयात करतो...

आपल्या बॅच मध्ये एक सेकंदही time pass नसेल.
जर आपण खूप वेळा वाचुनही अँप्रोच चुकत असेल...
प्रत्येक गोष्ट एकमेकांशी लिंक करायचे असतील...
निमोनिक्स ट्रिक्स द्वारे लक्षात ठेवण्याठी
ही बॅच जॉईन करा...
ऑडिओ बॅच असल्याने आपण प्रवासात, मेस ला जाताना, झोपताना ऐकू शकता...

खालील Book Cover केले जातील...
1)इंडियन पॉलिटी -लक्ष्मीकांत
2)भारतीय संविधान -ज्ञानदीप
3)आपले संविधान -सुभाष कश्यप
4)आपली संसद -सुभाष कश्यप
5)Loksbha ani Rajyasabha Website
6)Maharashtra Vidhansabha Website...

15 October पासून
फीस -800 रु
(पहिल्या 100 ऍडमिशन ला 20% डिस्काउंट )
फीस -640/- रु फक्त

Admission साठी डाउनलोड करा
MPSC value addition अँप्लिकेशन

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru


लिंक
-
https://t.me/mpscvalueaddition?voicechat