Get Mystery Box with random crypto!

MPSC पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी Four Subject Startegy पण सांग | Mpsc_sathi🎯

MPSC पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी Four Subject Startegy पण सांगेन.
राज्यव्यवस्था
अर्थव्यवस्था
भूगोल
चालू घडामोडी


प्लँनिंग विषयी...
बऱ्याच जणांचे same प्रॉब्लेम आहेत.
एकत्रितपणे इथे सांगण्याचा प्रयत्न करेन..
माझी डिसेंबर मध्ये मुख्य असल्याने one to one सांगणे थोडे अवघड जात आहे..
2022 यावर्षी खूप जागा निघणार आहेत.

आपला
सोहेल शेख

आपल्या मित्र मैत्रणींना पाठवा.

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

डाउनलोड करा आपले अँप्लिकेशन
आणि Exam oriented Lecture ऐका...