Get Mystery Box with random crypto!

Combine पूर्व परीक्षेला जाण्याआधी हे 4 videos नक्की बघा तुम्हा | Mpsc_sathi🎯

Combine पूर्व परीक्षेला जाण्याआधी हे 4 videos नक्की बघा तुम्हाला 15 मार्क्स च planning करायला मदत होईल.

कमी वेळेत गणित बुद्धिमत्ता कसे सोडवावे व पेपरच्या दिवशीचे 1 तासाचे नियोजन कसे हवे हे सांगितले आहे.

आत्ताच बघून ठेवा उद्या, एक तारीख आणि सोमवार कधी येत नसतो.

Combine 2017 Prelims
गणित आणि बुद्धिमत्ता





Combine 2018 Prelims
गणित आणि बुद्धिमत्ता





Combine 2019 Prelims
गणित आणि बुद्धिमत्ता





हा आधी रेकॉर्ड केला आहे पण खूप उपयोगी पडेल तुम्हाला

परीक्षेच्या दिवशी 1 तासाचे नियोजन




तुमच्या शंका येथे विचारा @abhishekthigale


Join @abhishekcsat