Get Mystery Box with random crypto!

मित्रांनो, एका महिन्यानंतर combine exam होणार आहे.... चर्चा आ | Mpsc_sathi🎯

मित्रांनो,
एका महिन्यानंतर combine exam होणार आहे....
चर्चा आणि अफवांचा तर अंत झाला
पण revison आणि स्टॅटेजि विषयी बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत त्यासाठी मी आज दुपारी 4 वाजता
टेलिग्राम व्हॉइस चॅट वर भेटणार आहे.
नक्कीच सहभागी व्हा...
पूर्ण detail मध्ये exam अँप्रोच नुसार एका महिन्याची प्लँनिंग करूया...
तुमचे प्रश्नही तयार ठेवा इथे कंमेंट मध्येही विचारू शकता आणि आपल्या मित्रांनाही link पाठवा...

आपला,
सोहेल शेख.

https://t.me/mpscvalueaddition?voicechat