Get Mystery Box with random crypto!

धन्यवाद कालच्या lecture ला दिलेल्या उदंड प्रतिसादा बद्दल ... | Mpsc_sathi🎯

धन्यवाद कालच्या lecture ला दिलेल्या उदंड प्रतिसादा बद्दल ...

आज त्याचा पुढील
RBI economics भाग -2
सगळी कामे करून घ्या
जेवण वगैरे आटोपून
रात्री 10 वाजता फक्त कानात हेडफोन आणि देसले सरांच इकॉनॉमिक्स बुक घेऊन बसा.....
बाकी इकॉनॉमिक्स चा अभ्यास माझ्यावर सोपवा...
कमी वेळेत best output आणि तुमच्या रात्रीच्या जेवनंतरचावाया जाणाऱ्या वेळेत( काही सन्माननीय अपवाद असू शकतात ) इकॉनॉमिक्स वर command मिळवा.
8 पेक्षा जास्त पुस्तकातील value adition आणि concept चा वापर करून fact हे exam oriented लक्षात ठेवणे ही आपली lecture ची theme असेल.

आपला
सोहेल शेख

https://t.me/mpscvalueaddition?voicechat


वरील लिंक जॉईन करून ठेवा आणि आपल्या मित्र मैत्रणींना पण पाठवा.