Get Mystery Box with random crypto!

नमस्कार मित्रांनो आपले रविवारी 25 जुलै 2021 दुपारी -02 वाजता | Mpsc_sathi🎯

नमस्कार मित्रांनो
आपले रविवारी
25 जुलै 2021
दुपारी -02 वाजता
होणारे
Free to All
महाराष्ट्र आर्थिक पाहणी विश्लेषण सिम्पलीफाईड
हे lecture कशा पद्धतीचे असेल याची ओळख दिली आहे.
स्पर्धा परीक्षेतील हा दुर्लक्षित पण सर्व विषयावर प्रभाव पडणार घटक आहे त्यामुळे नक्की या उपक्रमात सहभागी व्हा.
आपला
सोहेल शेख
जॉईन
https://t.me/mpscvalueaddition