Get Mystery Box with random crypto!

रोज अर्धा तास free to ऑल previous question analysis करण्याचा व | Mpsc_sathi🎯

रोज अर्धा तास free to ऑल previous question analysis करण्याचा विचार करतोय कोणत्या subject चे analysis पाहिजे तुम्ही comment मध्ये सांगा आपण रोज 30 question discuss करूया.
याची कोणतीही रेकॉर्डिंग मिळणार नाही live अटेंड करणे complasory असेल.
Free to all असेल

उद्या
15/07/2021
दुपारी दोन पासून आपण हा उपक्रम चालू करूया....

आता लवकरच परीक्षेचा तारखा जाहीर होतील यासाठी अप्रोच आणि serious नेस साठी हा free to all उपक्रम असेल
आपल्याला कोणता subject पाहिजे comment मध्ये सांगा...
Economics
Polity
Geography
History
यापैकी एक सांगा तो आपण आधी चालू करूया.

आपला
सोहेल शेख.