Get Mystery Box with random crypto!

𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_quizkatta — 𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇 𝗠
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_quizkatta — 𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇
चैनल का पता: @mpsc_quizkatta
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 20.83K
चैनल से विवरण

👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा पूर्व मुख्य
📌 PSI, STI, ASO पूर्व/ मुख्य
📌 तलाठी भरती, पोलिस भरती, आरोग्य विभाग,
📌 वनरक्षक, ग्रामसेवक, क्लर्क
🕵️ संपूर्ण सरळसेवा भरती.
All Exam Quiz Zone
Join and Check

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2023-04-23 07:36:41
#GRAMSEVAK
ग्रामसेवक पात्रता
91 views04:36
ओपन / कमेंट
2023-04-23 06:41:32
Combine : Last Revision (इतिहास)

Lecture 14 (प्रत्येकी 60 मिनिटे)

Fees 10/-

बॅच लिंक :
https://jgryp.on-app.in/app/oc/335061/jgryp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

ॲप ची लिंक
http://on-app.in/app/home?orgCode=jgryp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

YouTube channel link




अधिक माहितीसाठी संपर्क करा
संतोष चव्हाण : 9822926066
114 views03:41
ओपन / कमेंट
2023-04-23 05:30:05
PSI/STI/ASO, राज्यसेवा,मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरण :--

बॅच लिंक
https://lwyvf.courses.store/313785

Fees:- 999/-

बॅच लाईव्ह+ रेकॉर्डेड आहे..
Vidio 100+
एक lecture कितीही वेळा पुर्ण पाहू शकतात.
Lecture download होतील
कालावधी :- 3 महिने
DEMO LECTURE

1) स्वर व स्वरांचे प्रकार





2) प्रयोग भाग:-१




3) समानर्थी शब्द :-

97 views02:30
ओपन / कमेंट
2023-04-22 18:26:58
MPSC Combine ची तयारी आता बेसिक पासून

MPSC Wallah घेऊन आला संग्राम ( Foundation + Integrated ) 2024 बॅच

https://smart.link/ytgp4h75181e4
https://smart.link/ytgp4h75181e4
https://smart.link/ytgp4h75181e4

बॅच मध्ये काय मिळणार
कालावधी 1 वर्ष
दरोराज 1 Lecture
Recorded Videos
Daily Notes
Regular Mocktest

आणि बरंच काही

Fees : ~5999~ 2999/-

आजच जॉईन करा आणि मिळवा 1000/- Discount त्यासाठी MHPW1000 Code चा वापर करा.
24 views15:26
ओपन / कमेंट
2023-04-22 16:50:47 MPSC Combine च्या विद्यार्ध्यांसाठी आलीये संग्राम बॅच

MPSC Wallah घेऊन आला *संग्राम* ( Foundation + Integrated ) 2024 बॅच, अधिक माहितीसाठी










57 views13:50
ओपन / कमेंट
2023-04-22 15:58:49 राज्यव्यवस्था: संयुक्त पूर्व परीक्षा 2023 - संभाव्य प्रश्न विश्लेषण भाग 2

By Subhash Pawar Sir

लिंक :-










एकदा नक्की पहा
74 views12:58
ओपन / कमेंट
2023-04-22 14:48:14
2023 च्या मध्यापर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल.

या वर्षाच्या मध्यापर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनला मागे टाकेल. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या जागतिक लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या , 2023 च्या मध्यापर्यंत 1.4286 अब्ज असेल, तर चीनची लोकसंख्या 1.4257 अब्ज होती. भारताची लोकसंख्या शेजारील चीनपेक्षा 3 दशलक्ष अधिक असेल. जूनच्या अखेरीस अंदाजे 340 दशलक्ष लोकसंख्येसह युनायटेड स्टेट्स तिसऱ्या स्थानावर असेल. बहुतांश सामाजिक-आर्थिक बाबींवर चीन भारतापेक्षा पुढे आहे. भारतातील महिलांचे जन्मावेळी आयुर्मान 74 वर्षे आहे, तर चीनमध्ये ते 82 वर्षे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार, 2023 मध्ये चीनचे दरडोई उत्पन्न भारताच्या 5x ($2,601 ) असण्याचा अंदाज आहे. जुलै 2020 मध्ये सादर केलेल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत लोकसंख्या अंदाजावरील तांत्रिक गटाच्या अहवालानुसार, 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे 2023 मध्ये भारताची एकूण लोकसंख्या 1.388 अब्ज इतकी अपेक्षित होती.


       MPSC चालू घडामोडी      
97 views11:48
ओपन / कमेंट
2023-04-22 07:16:08 #hallticket
MPSC संयुक्त परीक्षा- २०२३

30 एप्रिल 2023  रोजी होणारी आयोगाने हॉल तिकीट  उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिली आहे.

Account log in लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा
#combined 2023 निवडा.


       MPSC चालू घडामोडी      
181 views04:16
ओपन / कमेंट
2023-04-22 07:16:08
सरकारी विभागांमध्ये 100 टक्के इलेक्ट्रिक वाहने असणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य बनेल.

यूपी सरकारने 2030 पर्यंत सर्व सरकारी विभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी UP सरकारने 14 ऑक्टोबर 2022 रोजी उत्तर प्रदेश इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि गतिशीलता धोरण 2022 अधिसूचित केले. पॉलिसी अंतर्गत, इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर तीन वर्षांसाठी कर आणि नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे.


MPSC चालू घडामोडी
170 views04:16
ओपन / कमेंट
2023-04-22 06:19:27 तुम्ही ही PDF पाहिली का
.
या सारखे दुसरे पुस्तक नाही.

English साठी जबरदस्त पुस्तक.

Amazon- https://amzn.to/3D64XPv
122 views03:19
ओपन / कमेंट