Get Mystery Box with random crypto!

Live सुरू आहे. आजपासून दररोज सायं. 8 ते 10 मा. उपमुख्यमंत्री | 𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇

Live सुरू आहे. आजपासून दररोज सायं. 8 ते 10

मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसानिमित्त

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश आयोजित, शासकीय नोकरभरती मोफत मार्गदर्शन

आज पासून पुढील 2 महिने दररोज मोफत ऑनलाईन LIVE बॅच व टेस्ट सिरीज
वेळ - सायंकाळी 08.00 ते 10.00

महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यासाठी खालील पदासाठी दररोज ऑलाईन LIVE बॅच व टेस्ट सिरीज मोफत उपलब्ध

तलाठी भरती
वनरक्षक भरती
पशुसंवर्धन भरती
नगरपरिद भरती
सहकार भरती
पनवेल मनपा भरती

तसेच TCS/IBPS परीक्षांकरिता उपयुक्त

Free You Tube Lecture
https://www.youtube.com/@BJYMEXAMCELL-dw9zm

मोफत लेक्चर आणि टेस्ट मिळवण्यासाठी BJYM Exam Cell या Play Store वरील ॲप वर रजिस्ट्रेशन करा ॲपची लिंक खाली दिलेली आहे

https://nqotfm.on-app.in/app/home?orgCode=nqotfm&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

विक्रांतजी पाटील
(सरचिटणीस भाजपा, महाराष्ट्र प्रदेश)

राहुलजी लोणीकर
(अध्यक्ष भाजयुमो, महाराष्ट्र प्रदेश)

रमाकांत कापसे
(राज्य समन्वयक,BJYM Exam Cell)