Get Mystery Box with random crypto!

राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची २४वी परिषद लखनऊ, उत्तरप्रद | 𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇

राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची २४वी परिषद लखनऊ, उत्तरप्रदेश येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर परिषदेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माननीय अध्यक्ष श्री. किशोर राजेनिंबाळकर यांनी सहभाग नोंदविला.