Get Mystery Box with random crypto!

खास UPSC 2024 आणि MPSC 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठ | 𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇

खास UPSC 2024 आणि MPSC 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ....

प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी केवळ परिश्रम पुरेसे नसतात तर त्यासोबत सातत्य, नियोजन व योग्य दिशा यांची तेवढीच आवश्यकता असते. त्यासाठी आपले नियोजन कितपत योग्य आहे? ज्या दिशेने आपण वाटचाल करीत आहोत ती दिशा योग्य आहे का?
यशप्राप्तीसाठी नक्की कोणत्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे? या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देणारा व्यक्ती म्हणजे मार्गदर्शक होय. असा मार्गदर्शक ( Mentor ) आपल्याला असलाच पाहिजे.

कोर्सची वैशिष्ट्ये

नवीन पॅटर्ननुसार कोर्सची संरचना
FLIP मॉडेलवर आधारित अध्यापन व अध्ययन
परीक्षाभिमुख मार्गदर्शन
प्रत्येक 2 दिवसानंतर Doubt Clearing Session व Circle Call
1:1 Personal Mentoring
Assignments
अद्ययावत आणि परिपूर्ण नोट्स (PPT,PDF, Value added Articles)
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत क्लास टेस्ट
Virtual Library ची सुविधा (योजना, कुरुक्षेत्र, EPW इ. उपलब्ध)
अमर्याद Watch Time
अमर्याद faculty support
Printed Notes available

Admission Started

त्वरा करा, प्रवेश मर्यादीत

कोर्सच्या अधिक माहीतीसाठी पुढील फॅार्म भरा : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdRcEonjG5fZVx6AWjhoWw41V_QcfOE4LAvhQqIKyn8bAzWsg/viewform?usp=pp_url

अधिक माहितीसाठी आमचे Telegram चॅनल जॉईन करा : https://t.me/mpscanswerwritingpractice

For more information please visit : www.theofficer.in

नवनविन Videos पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा:
https://youtube.com/channel/UCwFGNrtltAn5sEwgUd6QSuw

संपर्क - 9665666195 / 9665288834