UPSC व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व अनुभव कथन नुकतेच केंद्रीय | 🔴 MPSC Combine 🔴
UPSC व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व अनुभव कथन
नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांचे निकाल जाहीर झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळाले आहे.
चाणक्य मंडल परिवाराची कश्मिरा संखे (AIR 25) महाराष्ट्रात पहिली, हिचा अभिनंदन व अनुभवकथन कार्यक्रम
या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी अवश्य या .
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अविनाश धर्माधिकारी (Ex IAS 1986) संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार
प्रमुख उपस्थिती श्री. वैभव निंबाळकर (IPS) Deputy Inspector General of Police, Western HQ, CRPF
दिनांक: गुरुवार ; ६ जुलै २०२३ ; संध्याकाळी ठीक ०६:३० वा.
स्थळ राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
नावनोंदणी साठी लिंक: https://forms.gle/DyNpjW4HbJyDJ1fB8