Get Mystery Box with random crypto!

शिष्यवृत्त्यासंदर्भात महत्वाची बातमी डॉ. धनराज माने,संचालक, | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

शिष्यवृत्त्यासंदर्भात महत्वाची बातमी
डॉ. धनराज माने,संचालक,उच्च शिक्षण संचालनालय, पुणे. यांना भेटून उच्च शिक्षण विभागाच्या सर्व शिष्यवृत्त्यांच्या बाबतीत त्या लवकरात लवकर जमा करण्यात याव्यात अशी मागणी केली असता त्यांनी लवकरात लवकर पैसे विद्यार्थ्यांना मिळतील असे सांगितले
निवेदन देते वेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोकजी बेदरे सर व पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य तसेच पुण्यातील विद्यार्थी उपस्थित होते व तसचे सर्व अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणीचे रिपोर्ट सुद्धा माहिती अधिकारद्वारे मागविण्यात आले आहेत,तसेच जे अधिकारी मेडिकल फिट नाहीत त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल..!!