Get Mystery Box with random crypto!

आज पुणे येथे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ Adv. उल्हास बापट यांची कामान | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

आज पुणे येथे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ Adv. उल्हास बापट यांची कामानिमित्त भेट घेतली यावेळी सोबत मालसा चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोकजी बेदरे, मालसा CET CELL चे हेड तुषारजी राऊत, मालसा पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य लखनजी दराडे तसेच मालसा चे सदस्य नासिर पाटील उपस्थित होते.