Get Mystery Box with random crypto!

IMPORTANT *महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन (मालसा)* मार्फत आपण | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

IMPORTANT
*महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन (मालसा)* मार्फत आपण
महाराष्ट्रातील काही विद्यापीठांचे पेपर हे *MCQ* पद्धतीने होत आहेत. तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे मत जाणून निर्णय घ्यावा ह्या स्तुत्य हेतूने आपण एक सर्वेक्षण घेत आहोत.
तरी आपण सर्वांनी हा फॉर्म भरावा व सर्वेक्षणात मोठ्या संख्येने आपल्या मित्र-मैत्रिणीना सहभागी करून घ्यावे.
*तुमचा एक फॉर्म निर्णय बदलू शकतो*

अधिक माहितीसाठी जॉईन करा- https://t.me/MLSA2021



https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf-MLJA2qjbKp35mqUX43aKg6d2dqoGUzV8_rGO71Jn_QKB-Q/viewform