Get Mystery Box with random crypto!

शिष्यवृत्त्यासंदर्भात महत्वाची बातमी *आज डॉ. धनराज माने,संच | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

शिष्यवृत्त्यासंदर्भात महत्वाची बातमी

*आज डॉ. धनराज माने,संचालक,उच्च शिक्षण संचालनालय, पुणे. यांना भेटून उच्च शिक्षण विभागाच्या सर्व शिष्यवृत्त्यांच्या बाबतीत त्या लवकरात लवकर जमा करण्यात याव्यात अशी मागणी केली असता त्यांनी लगेच कॉल करून थकीत फंड वितरण करण्यासाठी परवानगी दिली असून येत्या 15 दिवसात राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये शिष्यवृत्यांचे पैसे जमा होतील असे आश्वासन दिले आहे. यावेळी सोबत मालसा चे पुण्यातील पदाधिकारीही उपस्थित होते.*