Get Mystery Box with random crypto!

आज पुणे येथे मालसा cet cell चे काम पाहत असलेले मॉडर्न कॉलेज मा | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

आज पुणे येथे मालसा cet cell चे काम पाहत असलेले मॉडर्न कॉलेज मालसाचे प्रतिनिधी Adv. तुषारजी राऊत, मालसा चे सहसचिव Adv. दिपकजी घटकार साहेब आणि मालसा YC LAW कॉलेज चे माजी सचिव Adv. सुदर्शनजी मंडलिक साहेब यांची कामानिमित्त भेट झाली असता राज्यभरातील मालसा च्या विविध कामाविषयी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच तुषारजीच्या कामाची दखल वरिष्ठस्तरावर घेऊन त्यांना नवीन जबाबदारी दिली जाईल. @Advashok310 @TusharRautSpeaks