Get Mystery Box with random crypto!

*मालसा चे पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य Adv. सूरज भालेराव सर य | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

*मालसा चे पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य Adv. सूरज भालेराव सर यांनी आज दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी मा. महेश दादा लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा सदस्य यांचे स्वीय सहाय्यक यांना पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावे म्हणून मागणी करणारे निवेदन सादर केले. लवकरच संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन माननीय साहेबांनी दिले आहे.*

*दिपक घटकार, सहसचिव, मालसा
*


Join- https://t.me/MLSA2021